top of page

[Scroll]

"No Shortcuts to Success: Hard Work Opens Doors to Your SAP S/4HANA Certification!"

SAP S/4  HANA Global Certification Course In मराठी

SAP हा एक इन-डिमांड टूलसेट आहे जो विविध उद्योग आणि संस्थांमध्ये विविध भूमिका पार पाडू शकतो. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या SAP कौशल्य असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देतात. SAP शिकणे तुमच्या करिअर आणि व्यवसायासाठी फायदेशीर ठरू शकते.

A Year of Growth,
Future Ready, Your Career

SAP कन्सल्टंटसाठी अंदाजे एकूण वेतन ₹7,63,000 प्रति वर्ष आहे, सरासरी पगार ₹7,00,000 प्रति वर्ष आहे. ही संख्या मध्यकाचे प्रतिनिधित्व करते. 2024 अभ्यासातील बाजार मानकांनुसार.

The estimated total pay for a SAP Consultant is ₹7,63,000 per year, with an average salary of ₹7,00,000 per year. This number represents the median. As per market standards in the 2024 study.

26%

Global SAP Market Share in ERP Software

35%

Growth in SAP S/4HANA Adoption in India

12%

SAP Global Certification Growth in India

28%

Large Companies Using SAP in India

211K

SAP Global Certification Issuances

Source: General SAP Jobs data. 2024.

But Why Get Certified for SAP ??

Competitive Advantage

इतर उमेदवारांपेक्षा तुम्ही नक्कीच वेगळं आणि उपयुक्त दिसता.

Career Growth

चांगल्या नोकऱ्या, उच्च वेतन आणि चांगल्या संधी मिळवता येतात.

Enhances Credibility

SAP तंत्रज्ञानातील तज्ञतेला प्रमाणित करतं आणि विश्वास निर्माण करतं.

Access to Resources

SAP शिकण्यासाठी विशेष साधनं, वेबिनार्स आणि मदत मिळवता येते.

Global Recognition

SAP प्रमाणपत्र जगभर ओळखले जातं आणि महत्वाचं मानलं जातं.

Future-Proofing

SAP च्या नवीनतम तंत्रज्ञानाशी अद्ययावत राहण्यास मदत मिळते.

SAP प्रमाणपत्राने तुमचं उज्जवल भविष्य उघडा , नवीन कौशल्यं शिकून, आव्हानं पार करत, संधींच्या सागरात आपलं स्थान निर्माण करा आणि करिअरमध्ये मोठं यश मिळवा !

Dare To Dream Big !

Lets Get To Know More About SAP

SAP काय आहे ?

SAP हा आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरला जाणारा जर्मन सॉफ्टवेअर आहे. जागतिक पातळीवर 180 देशांमध्ये हा सॉफ्टवेअर उपलब्ध असून भारतामध्ये इंग्रजी भाषेत वापरला जातो. भारतातील FORBES सूचीबद्ध  (अव्वल नामांकित) कंपन्यांपैकी सुमारे 70% कंपन्या हाच सॉफ्टवेअर वापरतात. SAP च्या जागतिक  व्यवस्थापन व व्यवसाय नेटवर्कमध्ये भारताचा 20% वाटा आहे. SAP कंपनीसाठी भारत ही सर्वात वेगात वाढणारी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. यावरून SAP चे भारतामध्ये आणि  इतर देशांमध्येही असलेले अनन्य साधारण महत्व लक्षात येते. कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांना तसेच पदवीधरांना या सॉफ्टवेअर मध्ये विशेष प्राविण्य संपादन करता यावे, तसेच आपल्या करिअरचा ग्राफ सतत उंचावत ठेवता यावे या उद्देशाने या कोर्सची रचना करण्यात आली आहे.

SAP कोर्स तयार करण्याचे कारण ?

बहुराष्ट्रीय कंपन्या व भारतातील आघाडीवर असलेल्या कंपन्यांची संपूर्ण कार्यपद्धती SAP संगणक प्रणालीवर आधारभूत असते. त्यामुळे या सॉफ्टवेअरच्या उत्तम ज्ञानाशिवाय अशा कंपन्यांमध्ये नोकरी मिळणे हे  अवघड आहे. महाराष्ट्रातील तमाम मराठी विद्यार्थ्यांनी, कॉमर्स पदवीधरांनी या तंत्रज्ञानाच्या युगात सदैव अग्रेसर राहावे या उद्देशाने या कोर्सची रचना केली आहे.

SAP हा कोर्स मराठीत का केला?

SAP सॉफ्टवेअर सुरुवातीला फक्त जर्मन भाषेत होता व कालांतराने इंग्रजी भाषेत देखील उपलब्ध झाला. हे तंत्रज्ञानाविषयी इंग्रजी असल्याने मराठी विद्यार्थ्यांना थोडे कठीण जाते. पण मातृभाषेत केलेले वर्णन हे कठीण गोष्टींनाही सोपे बनविते. महाराष्ट्रातील दूरगामी भागातील विशेषतः ग्रामीण तथा निग्न-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ते सहज समजावे यासाठी हा कोर्स मराठीत समजावून सांगितला आहे. मात्र सॉफ्टवेअर हे संपूर्णपणे इंग्रजी मध्ये असल्यामुळे शहरी भागात इंग्रजी माध्यमात शिकलेल्यांना ही काहीही अडचण येत नाही.

SAP कोर्स कोणासाठी आहे?

ज्याला हा कोर्स खरोखर व मनापासून करायचा असेल, त्यानेच यामध्ये पाऊल टाकावे.  कारण तुमच्या आयुष्यातले सहा ते दहा महिने तुम्हाला अथक प्रयत्न करावे लागतील. परंतु यश प्राप्तीनंतर यशस्वी करिअरचे दरवाजे उघडतील. SAP S/4 HANA GLOBAL CERTIFICATION ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने SAP कंपनी स्वतःच घेत असते. ( Multiple Choice Questions ) स्वरूपाची ही परीक्षा 80 मार्कांची असते आणि 60% मार्क्स मिळाले तर तीन तासाची परीक्षा संपल्यावर हा निकाल लगेचच जाहीर होतो. SAP  कंपनीद्वारे प्रमाणित SAP GLOBAL CERTIFICATION  प्राप्त करणे हे SAP विश्वात उपयुक्त समजले जाते.  त्यामुळे उत्तम आणि उज्वल करिअर साठी जागरूक असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आणि पदवीधरांसाठी हा कोर्स वरदान आहे. 

Get Ready for 2025:

Key Trends You need to Know

[1]

High Demand for SAP Professionals

अखिल जगतात SAP ERP Software वापरत असल्यामुळे SAP तज्ञांची मागणी जागतिक पातळीवर खूप मोठी आहे.

[2]

Lucrative Salary Potential

SAP GLOBAL CERTIFICATION सह विशिष्ट काळा पर्यंत (सुमारे पाच वर्षे) अनुभव घेतल्यानंतर सॅलरी मध्ये exponential growth( अतिशय जलद वाढ) होवू शकते.

[3]

Diverse Career Paths

Certification नंतर तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध असतील. पहिला म्हणजे ज्या मोठ्या कंपन्या SAP S4 HANA SOFTWARE वापरत आहेत, तेथे तुम्ही प्रयत्न करू शकता आणि दुसरे म्हणजे जे SAP चे SUPPORT PARTNERS असतात त्यामध्ये FI CONSULTANT म्हणून तुम्ही काम करू शकता..दोन्ही बाबतीत उच्च पदावर जाण्याची संधी प्राप्त होऊ शकते.

[4]

Next-Generation and Future-Proof Solutions

SAP डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आघाडीवर आहे, आणि AI, क्लाउड कम्प्युटिंग, डेटा अ‍ॅनालिटिक्स यासारख्या नव्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. SAP निवडल्याने तुम्हाला नवीनतम तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळते.

The Ultimate Course Guide 

Woman with Laptop

Practical Experience: Look for hands-on projects, exercises, and real-world applications to reinforce learning.

Classroom

Certification and Support: Opt for courses that offer certification and provide ongoing support, like mentorship or career GUIDANCE services.

Blue Binders

Clear Learning Goals: Choose courses with well-defined objectives and a roadmap to achieve them.

Indian Woman

Up-to-Date and Relevant Content: Make sure the course material covers the latest trends and is aligned with industry needs.

Working Outdoors

Experienced Instructors: Ensure the course is taught by experts or MENTORED BY PROFESSIONALS.

bottom of page